Opposition Unity Lok Sabha: विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फॉर्म्युला तयार? 450 जागांवर कोणत्या पक्षांचा असणार उमेदवार, पाहा राज्यनिहाय अंदाज
Opposition Unity: 2024 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत फक्त त्या पक्षांना बोलावण्यात आले आहे, जे आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील..