भ्रष्टाचाराला कोणी आवर घालील का?

22 Jul 2024 13:11:30
भ्रष्टाचाराला मदत करणारे लाचार अधिकारी लोक आयुक्त / उप-लोक आयुक्त मुंबई प्रशासन बिल्डींग लोक आयुक्त / उप लोक आयुक्त यांच्या रिटायर्सना नियुक्त करण्याचा उद्देश शासन हितार्थ आम रंजल्या गांजल्याचे व भ्रष्टाचार करणाऱ्याला पायबंद बसावा म्हणून यांना नियुक्त केले इतर डिपार्टमेंट पेक्षा या कार्यालयास पूर्ण office ला A/C अधिकाऱ्याला आलिशान दालने उपलब्ध करुन दिली. मी आण्णा किसनराव मोरे जलसंपदा विभागात भ्रष्टाचार होतो आहे. एक प्रकरण सादर केले त्याचा Tender No. BDMD/B-1/01/for 2019-2020 dt 15/4/2019 कामाचे नांव आहे, 2701 Capital out lay on Major & Medium Project Repair of bridge accorass River Bhatasa for Communication Between Village Kashimbi tal. Bhivandi and. Village Valkash Shere Tal. Kalyan Dist. Thane due to collapsed of Pair (Pier) No.9 FROM LB.C.
 
virat
 
(भातसा नदीवरिल पूलाका 9 क्रमांकाचा पिल्लर निखळला) काम आहे पूलाच्या ९०या पिलरची दुरुस्ती काम केले. भातसा कॅनल चे उघड-उघड भ्रष्टाचार आहे. हे प्रकरण सादर केले लोक आयुक्त / उप- लेक आयुक्त यांना
दिनांक 11-12-2023 ला. हे प्रकरण कोणत्या Department चे आहे हेच उप-लोक आयुक्त व सहाय्यक प्रबंधक यांना कळाले नाही, काय प्रकार आहे तो, त्यांचे पत्र क्र. उलोआ/कॉम /4707/2023/टे-12/4004/दि. 21/2/2024 विषय- लॉक डाऊन कालावधित दिनांक /22/3/2020 ते 31-8-2020 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग निविदा क्र.५ ते 10 बाबत चौकशी करणे हा विषय माझ्या तक्रारीत नाही, या अधिका-यांची अक्कल झोपी गेलेली आहे की काय?
 
यांना हे प्रकरण P.W.JD-चे आहे की जलसंपदाचे आहे. हेच कळाले नाही, निविदा ५ ते 10 चा उल्लेख केला.
निवाद क्र.१ आहे. लिहीतात महाराष्ट्र लोक आयुक्त उप लोक आयुक्त अधिनियम १९७१ त्या खालील नियमानुसार स्वयंस्पष्ट तपसिलवार तक्रार दाखल केली नाही म्हणून, तक्रार चौकशी पात्र नाही.
 
आपल्या सारखे विचारहिन व्यक्तीना शासनाने का नियुक्त केले. साठी नंतर आपली बुद्ध मता कुमकुवत झाली आहे किंचा संबंधीत विभागाने हे प्र प्रकरण काढण्यासाठी भेटी गाठी झाल्या की काय आपला शासन हिताचा निर्णय नाही. पूढे मालीका चालु...
Powered By Sangraha 9.0